वाशिम : पाच वर्षांचा कालावधी ३० डिसेंबरला संपुष्टात येण्यापूर्वी ग्रामविकास विभागाने प्रशासक की मुदतवाढ यासंदर्भातील निर्णय २७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा जाहिर केला असून, त्या अनुषंगाने वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या ...
वाशिम : शहरात कधीकाळी ठिकठिकाणी पाण्याच्या विहिरी होत्या. या विहिरींच्या पाण्यावरच नागरिकांची पाण्याची गरज भागत असे. सद्य:स्थितीत मात्र बहुतांश विहिरी कचरा टाकून अथवा ‘ले-आऊट’ला अडथळा ठरत असल्याने बुजविण्यात आल्या आहेत. ...
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पारेषणविरहित ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय शासनाने फेब्रूवारी २०१६ मध्ये घेतला. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अगदीच संथगतीने होत असून अधिकांश ठिकाणी पारंपरिक ऊर्जेचाच वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
रिसोड (वाशिम) : भरघाव अज्ञात वाहनाने चारचाकी वाहनास धडक दिल्याने तालुक्यातील रिठद येथील एका तरुण डॉक्टरचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना२५ डिसेंबर रोजी रात्री १:३० वाजता रिसोड ते वाशिम मार्गावर वनोजा फाट्यावर घडली. ...
वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे बंधनकारक असून, प्रशिक्षणाची रुपरेषाही शिक्षण ...