वाशिम : निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाºया ‘ईव्हीएम’बाबत कोणतीही साशंकता, शंका आणि संभ्रम राहू नये म्हणून ‘व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम’संदर्भात वाशिम तालुक्यातील २०८ मतदान केंद्रांत जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली आहे. ...
वाशिम : समाजातील व्यसनाधिनता हद्दपार व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यसनविरोधी पंधरवडा अभियान हाती घेतले. त्याचा समारोप ३१ डिसेंबरला होत असून यादिवशी व्यसनविरोधी रॅली काढून मावळत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. ...
वाशिम: कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हंगामातीत कापसाचा वेचा झाल्यानंतर कपाशी उपटून शेत पाच ते सहा महिने मोकळे ठेवणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश शेतकरी फरदडीची कपाशीही घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ...
वाशिम : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या योजनेंतर्गंत २०१८-१९ या एका वर्षाकरिता फळबाग लागवडीस ३१ मार्च २०१९ पर्यंत कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाच्यावतिने २८ डिसेंबरच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे. ...
वाशिम : शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्चून प्रत्येक शासकीय शाळेत संगणकांची सोय उपलब्ध करून दिली. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळायला लागले होते. मात्र, १५ डिसेंबरला संगणकीय शिक्षकांची सेवा संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आह ...
वाशिम : जिल्ह्यातील चार नगर परिषदा व दोन नगर पंचायतींच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २९ डिसेंबर रोजी काळयाफिती लावून कामकाज केले. ...