लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मंगरुळपीर बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत  - Marathi News | Mangarul Peer Market Committee open | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत 

अडते व्यापाºयातील वाद मिटला आणि मंगळवार १ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले. ...

वाशिम जिल्ह्यात प्लास्टिक, थर्माकोल बंदीच्या कायद्याचे सर्रास उल्लंघन! - Marathi News | In Washim district, there is a general violation of the laws of Plastic ban | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात प्लास्टिक, थर्माकोल बंदीच्या कायद्याचे सर्रास उल्लंघन!

मोहीम पूर्णत: थंडावली असून प्लास्टिक कॅरीबॅग्ज आणि थर्माकोलच्या सर्वच वस्तूंचा वापर वाढला असून कायद्याचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे.  ...

रबी ज्वारीच्या पिकात हरभऱ्याच्या पेरणीचा अफलातून प्रयोग - Marathi News | Use of sowing of Harbhara in Rabi sorghum | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रबी ज्वारीच्या पिकात हरभऱ्याच्या पेरणीचा अफलातून प्रयोग

जोगलदरी (वाशिम) : कमी क्षेत्रफळात विक्रमी उत्पन्न घेण्याची कामगिरी सावरगाव लगतच्या मथुरा तांड्यातील शेतकरी अज्ञातराव बरडे यांनी केली आहे ...

पोलिस, वकीलांनी दिला ‘दारू सोडा, दुध प्या’चा संदेश! - Marathi News | Police, lawyers give 'drink alcohol, milk drink' message! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलिस, वकीलांनी दिला ‘दारू सोडा, दुध प्या’चा संदेश!

मालेगावच्या पोलिस व वकील मंडळींनी ३१ डिसेंबरला ‘दारू सोडा आणि दुध प्या’, असा मोलाचा सल्ला देत व्यसनमुक्त समाज निर्मितीबाबत जनजागृती केली. ...

कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून मद्यपींवर पोलीसांचा ‘वॉच’!     - Marathi News | 'Police' Watch on drunk and drive in a cold winter night | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून मद्यपींवर पोलीसांचा ‘वॉच’!    

मद्यपान करून वाहने चालविणाºयांवर कारवाई करण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही शेकोटया पेटवून पोलीसांनी मद्यपीवर ‘वॉच’ ठेवल्याचे दिसून आले. ...

मालेगाव नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर - Marathi News | Malegaon Nagar Panchayat employee on strike | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर

मालेगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने  जानेवारीपासून येथील नगरपंचायतचे कर्मचारी संपावर गेले आहेत. ...

७ हजारांपैकी केवळ १२६१ शेतकऱ्यांच्या उडिदाची खरेदी - Marathi News | Purchase of 1261 farmers' ladders out of 7 thousand | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :७ हजारांपैकी केवळ १२६१ शेतकऱ्यांच्या उडिदाची खरेदी

वाशिम: जिल्ह्यात यंदा दोन महिन्यांपासून उडिद, मुगाच्या शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात आली. ...

गणतंत्र दिवस परेडसाठी धाबेकर महाविद्यालयाच्या मयूर वडतेची निवड - Marathi News | For the Republic Day Parade, Mayur wadate of Dhabekar College elected | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गणतंत्र दिवस परेडसाठी धाबेकर महाविद्यालयाच्या मयूर वडतेची निवड

कारंजा लाड  : श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी मयूर वडतेची निवड मुंबईत गणतंत्र दिवासानिमित्त होणाºया आर. डी परेडसाठी झाली आहे.  ...