लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

पाण्याअभावी गहू पिक सुकण्याच्या स्थितीत  - Marathi News | In the condition of drying wheat crop due to lack of water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाण्याअभावी गहू पिक सुकण्याच्या स्थितीत 

दगड उमरा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत यंदा दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. ...

सिंचन प्रकल्प फायद्याऐवजी ठरतोय अडचणीचा - Marathi News | Irrigation project is a problem rather than a benifit | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचन प्रकल्प फायद्याऐवजी ठरतोय अडचणीचा

इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जि.प. लघू सिंचन विभागाने उभारलेला प्रकल्प शेतकºयांसाठी फायद्याचा ठरण्याऐवजी अडचणीचा ठरत आहे. ...

अमरावती विभागात गळीताकडे शेतकऱ्यांची पाठ - Marathi News | farmer not intrested in sowing oilseeds | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागात गळीताकडे शेतकऱ्यांची पाठ

वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे. ...

नदीकाठच्या शेतातील हळद पिकाचे अतोनात नुकसान! - Marathi News | Loss of turmeric crop due to cold | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नदीकाठच्या शेतातील हळद पिकाचे अतोनात नुकसान!

शिरपूरपासून जवळच असलेल्या किनखेडा परिसरात नदीकाठच्या शेतातील हळद पिकाचे सकाळ व सायंकाळच्या अती थंडीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. ...

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा  -  जिल्हाधिकारी मिश्रा   - Marathi News | Take action against more passenger transport vehicles than capacity - Collector Mishra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा  -  जिल्हाधिकारी मिश्रा  

वाशिम: रस्ते अपघातांवर तसेच अपघातांमध्ये होणाºया मृत्युंवर नियंत्रण आणण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या. ...

अवैध सावकारीप्रकरणी कारंजात धाडी ; एक कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे ६३ स्टॅम्प पेपर जप्त  - Marathi News | Illegal money laundering case; 63 stamp paper seized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवैध सावकारीप्रकरणी कारंजात धाडी ; एक कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे ६३ स्टॅम्प पेपर जप्त 

वाशिम : अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने ४ जानेवारीला कारंजा येथे एका अवैध सावकाराच्या घर व प्रतिष्ठावर टाकलेल्या धाडीत १ कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे ६३ खरेदी खत, मुद्रांक शुल्क जप्त करण्यात आले.  ...

रिसोड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ‘लिकेज’    - Marathi News | Pipeline leakage of Risod city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ‘लिकेज’   

शिरपुर जैन: अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पार्डी तिखे येथे 'लिकेज' झाल्याने अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही.  ...

...अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात नवीन इमारतीत स्थलांतरीत - Marathi News | ... finally the secondary registrar's office transfer in a new building | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :...अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात नवीन इमारतीत स्थलांतरीत

शिरपूर जैन (वाशिम) : नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही दुय्यम निबंधक कार्यालयाचे लोकार्पण रखडल्याचे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत आता नवीन इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू झाले आहे. ...