वाशिम : येथील रेल्वे स्थानक परिसरात उभे राहून अधिकृत कर्मचाºयांकडून चक्क जुन्या तिकीटांवर आजचा प्रवास लिहून प्रवाशांकडून पैसे आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’व्दारे उघडकीस आणला. ...
बांबर्डा कानकिरड (वाशिम) : कारंजा तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथील शेतकºयांच्या सिंचन विहीरी पूर्णपणे खचल्याने त्यांना सिंचन करणे कठिण झाले आहे ...
वाशिम: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदा सलग तिसऱ्या वर्षी सर्व शाळांमधून महिनाभर ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या उदासिनतेमुळ ...
वाशिम : महाराष्ट्र व्यवसाय कर कायदा १९७५ अन्वये नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक यांना व्यवसाय कर नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी व्यवसाय कर विभागाच्या वतीने सोमवार, १४ जानेवारीपासून जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानास सुरूवात झाली. ...