रिसोड (वाशिम): तालुक्यातील मोहजा इंगोले येथे भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासनात झालेल्या सामंजस्य करारानुसार नाला खोलीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. या कामाची प्रेरणा घेवून गावकऱ्यानी आता स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत लोकसहभागातून गावातील सिमेंट नाल ...
वाशिम : राज्यातील महानगर पालिकांसह नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात विकासाचा आलेख उंचावण्यासाठी आयुक्त व मुख्याधिकाºयांना राज्याच्या नगर विकास विभागाने पाच प्रकारचे ‘केआरए’ (विशेष फलनिष्पत्ती क्षेत्र) दिले आहेत ...
वाशिम : प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तुंवर बंदी असतांना अनेक मंगल कार्यालयांमध्ये विविध समारंभात प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तुंचा वापर होताना दिसून येत आहे. यामुळे जाणवणारे दुष्परिणाम पाहता याचा वापर करणाºयांवर कडक कारवाईचे निर्देष जिल्हाधिकारी यांनी द ...
जिल्हयातील २५१ ग्रामपंचायतींच्या एकूण ६५६ सदस्यांची निवड ही भूतलक्षी प्रभावाने रद्द झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १ जानेवारीला काढले आहेत. या आदेशाविरोधात अनेक सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांची वेतन देयके सादर करण्याचे लेखी निर्देश वाशिमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी .टी.ए. नरळे यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. ...
वाशिम : साधारणत: फेब्रुवारी २०१८ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर रुजू झालेले डी.ए. तुमराम यांनी परत मूळ पदावर (माध्यमिक शिक्षक) जाण्याकरीता केलेला अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबईच्या औरंगाबाद खंडपिठाने ...
पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, असे जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यामुळे अपूर्ण विहिरींवरून नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे. ...
शेलूबाजार (वाशिम) : सोनल प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामाकरिता पाणी मिळत नसल्याची तक्रार वनोजा येथील गणेश नामदेव गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेलूबाजार येथील सोनल प्रकल्प शाखा अभियंत्यांकडे ८ जानेवारीला केली. ...