वाशिम : शेतमाल गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या तथा अद्याप फरार असलेल्या १३ संचालकांच्या अटकपूर्व जामिनावर जिल्हा व सत्र न्यायालय शुक्रवार, ११ जानेवारीला सुनावणी झाली असून, सर्व संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले. ...
वाशिम - सुयोग्य जागेचा अभाव, उच्च शैक्षणिक तसेच उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्थांची अपूरी उपलब्धता या कारणास्तव मालेगाव, कारंजा व मानोरा येथील अल्पसंख्याक मुलींसाठी प्रस्तावित वसतिगृह इमारत बांधकामाची प्रशासकीय मान्यता अल्पसंख्याक विकास विभागाने ११ जा ...
पांडव उमरा : सन २०१६-१७ या वर्षाचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार सावंगा जहाँगीर गावाला मिळाला होता. या पुरस्काराची मिळालेली रक्कम दोन लाख रुपये अडीच वर्ष होवूनही कोणत्याच विकास कामासाठी खर्च करण्यात आली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...
मंगरुळपीर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक स्व.वसंतरावजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी १ लाख स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. या अभियानाची माहिती ९ जानेवारी रोजी ...
वाशिम: यंदाच्या महारेशीम अभियानांतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत मिळून २२८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तुती लागवडीची प्रक्रिया १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान पूर्ण करणे आवश्यक असल्याने नोंदणी के लेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ...
शेलूबाजार ( वाशीम ) : नागपुर औरंगाबाद दृतगती मार्गावरील जि .प. शाळेजवळ कंझरा येथील १७ वर्षीय सागर लक्ष्मण ठणठणकार या युवकाला एम .एच .३४ एबी ७८८३ या क्रमांकाच्या ट्रेलरने चिरडल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजताचे दरम्यान घडली . ...
गेल्या काही महिन्यांपासून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या हिंस्त्रप्राण्यांनी हल्लेही केले आहेत. त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे दिसत आहे. ...
वाशिम : दिवसागणिक वाढत चाललेले रस्ते अपघात व त्यात होणाऱ्या जीवीतहानीवर नियंत्रण मिळविण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ४ जानेवारीच्या रस्ता सुरक् ...