माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
रिसोड (वाशिम) - आयआयटी, जेईई नीट, सीएएटी यासह अन्य कोर्सेसची पूर्वतयारी करून घेण्यासाठी स्थानिक डॉ. अल्लामा इक्बाल उर्दू माध्यमिक शाळेत ‘रहमानी प्रोग्राम आॅफ एक्सलन्स २०१९’ ही परीक्षा १३ जानेवारी रोजी घेण्यात आली. ...
कारंजा लाड (वाशिम) : संपत्तीच्या कारणावरून एकाच कुटंूबातील सदस्यांमध्ये वाद होवून झालेल्या हाणामारीत २ महिलांसह ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कारंजा शहरातील सिंधीकॅम्पध्ये घडली. ...
वाशिम: धडक सिंचन योजनेंतर्गत रद्द करण्यात आलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या विहिरी पुनर्जिवित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींचा समावेश आहे. ...
वाशिम : सन २०१८-१९ मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी , पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाच्यावतिने १७.३१ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. ...
वाशिम: सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात कमालीची तेजी आली असून, बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून या शेतमालास ३४०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे शुक्रवारच्या बाजारभावावरून स्पष्ट झाले आहे. ...
वाशिम : सावकारांच्या मालमत्तेची सखोल चौकशी केली जाणार असून संबंधितांच्या मालमत्तेची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले. ...
मानोरा : तालुक्यात सततच्या नापीकीमुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने अधिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यांच्या कुटूंबाना मदत व्हावी यासाठी शिवसेनचेवतीने किराणाचे वाटप करण्यात आले. ...