वाशिम : डिसेंबर २०१८ या महिन्यात अतिथंडीमुळे हळद, हरभरा यासह भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाल्याने, नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामे करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले आहे ...
कामरगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या बाबापूर, बेंबळा शिवारात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडी होत आहे. बाबापुर येथील शेतकरी सुभाष इंगोले यांच्या शेतातील गहू या पिकाचे रानडुकरांनी प्रचंड नुकसान केले आहे. ...
वाशिम : खासदार डॉ. विकास महात्मे यांनी वसतिगृहाला भेट दिली असता, त्याठिकाणी सुरक्षा रक्षक अथवा एकही कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ...
वाशिम : जुन्या पेन्शनपासून वंचित झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने राज्यभरात ‘नो पेन्शन नो वोट’ आंदोलन राबविण्याचे ठरविले आहे. ...
वाशिम : येत्या ४० दिवसांत धनगर समाजानेही एकजूट दाखवून आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लढा द्यावा आणि शासनाला आरक्षण देण्यास बाध्य करावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी येथे रविवार, २० जानेवारीला पार पडलेल्या आरक्षण आक्रोश महामेळाव्यात ...