माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वाशिम : शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणजे पाटणी चौक, या चौकात नेहमीच वर्दळ राहते. त्यात या रस्त्यावर चक्क फेरीवाले, भाजीवाले रस्त्यात बसून वाहतूक प्रभावित करीत आहेत. ...
वाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारीला धनगर आरक्षण आक्रोश महामेळावा होत असून, या महामेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात गावोगावी बैठका, कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. ...
अनसिंग (वाशिम) : येथील प.दि. जैन शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होवून एका ५२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवार, १५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास प.दि. ...
इंझोरी (वाशिम) : कारंजा-मानोरा तालुक्यातील अडाण नदीच्या काठावरील वाकी, वाघोळा या दोन गावांतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांची समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत या नदीवरील पुलासह अडगावपर्यंतच्या रस्त्यासाठी ४.३४ कोटींचा निधी मंजूर करण्यात ...
वाशिम : अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधकामासाठी १.५० लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना कामगार विभागाने १४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत. ...
घराला १४ जानेवारी रोजी लागलेल्या भिषन आगीत मृत्यू झालेल्या सुमन वसंत मारोटकर , पंचफुला मारोती गुहाडे या मायलेकींवर १५ जानेवारी रोजी सोमठाणा मार्गावरील स्मशान भूमीत एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
वाशिम : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती, राष्टÑीय सेवा योजनातर्फे वाशिम जिल्हयात विविध ठिकाणी बळीराजा चेतना अभियान कार्यक्रम राबविणे सुरु आहे. ...