माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गावातील अतिक्रमण, ठप्प असलेली विकास कामे आदींना कंटाळून तालुक्यातील वाकद येथील ग्रामस्थांनी १७ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१९-२० करीता १०२ कोटी ८६ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या १६ जानेवारीच्या सभेने मंजूरी दिली आहे. ...
वाशिम : २०१६ पूर्वी वितरित केलेले जुने ‘एटीएम’ ३१ डिसेंबरपासून बंद करून त्याऐवजी ग्राहकांना ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम’ दिले जात आहेत. मात्र, १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप (१६ जानेवारी) अनेकांना नव्या पद्धतीचे ‘एटीएम’ मिळालेले नाहीत. ...
वाशिम : समाजातील अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरांवर आघात करुन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय आता प्रबोधनाच्या माध्यमातुन २६ जानेवारीपासून गावोगावी स्वच्छतेचा जागर करणार आहे. ...
‘प्लास्टिक’च्या राष्ट्रध्वजावर यंदाही सक्तीची बंदी लादण्यात आली असून हा नियम तोडणाºयांविरूद्ध कठोर कारवाईचे सुतोवाच जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. ...
मानोरा : स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै.पांडूरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात रोजगार उद्योग प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समिती तसेच महाराष्ट्र राज्य तंंत्र शिक्षण यांंच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्या ...
कारंजा लाड : सुजलाम सुजलाम वाशिम जिल्हा अभियानांतर्गत कारंजा तालुक्यात रामनगर, काकडशिवणी, गंगापूर, कामरगाव व महागाव या गावांत ढाळीचे बांध बंधिस्तीची कामे युद्धस्तरावर असून, आता पानझिरा आणि अनई येथेही जलसंधारणाची विविध कामे सुरू झाली आहेत. ...