वाशिम : येत्या ४० दिवसांत धनगर समाजानेही एकजूट दाखवून आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लढा द्यावा आणि शासनाला आरक्षण देण्यास बाध्य करावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी येथे रविवार, २० जानेवारीला पार पडलेल्या आरक्षण आक्रोश महामेळाव्यात ...
वाशिम : जिल्हा दुष्काळमूक्त करण्याच्या उद्देशाने राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने ( बीजेएस ) राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानाची सफलता प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अडचणीत आली. ...
वाशिम: राष्ट्रीयस्तरावर मागणी वाढल्याने सोयाबीननंतर तुरीलाही बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहेत. वाशिम जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी तुरीचे दर ५७०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. ...
वाशिम : दरवर्षी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी मात्र शिक्षकांच्या संघटनेने शिक्षणविषयक मागण्या प्रलंबित असल्याने या क्रीडा स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. ...
वाशिम: जिल्ह्यातील वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यातील ४ इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यास शासनाने १९ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे. ...
मंगरुळपीर-येथील बहूचर्चीत रेतीतस्करी प्रकरणात आर्थीक देवानघेवाणीची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सबंधित तहसिलदार,मंडळ अधिकारी आणी चालक यांचेवर कारवाई करन्यासाठीची मागणी आम आदमी पार्टीने केली होती . याची दखल घेवुन विभागिय आयुक्त यांनी याप्रकरणी सखोल ...
वाशिम : जिल्ह्यातील रिठद (ता.रिसोड) येथील बाळकृष्ण ज्ञानबा बोरकर आणि राजाराम ज्ञानबा आरू या दोन अवैध सावकारांच्या घरांवर जिल्हा उपनिबंधकांनी गठीत केलेल्या तीन पथकांनी शनिवार, १९ जानेवारीला सकाळी धाडी टाकून झाडाझडती घेतली. ...
वाशिम: जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील गावळ (सं) लघु पाटबंधारे योजनेस एकूण अंदाजित खर्च २६ कोटी ९४ लक्ष १० हजार रुपये किंमतीस पाटबंधारे विभागाने बुधवारच्या निर्णयाद्वारे द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ...