वाशिम : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू बंदी कायद्यांतर्गत जिल्हा तंबाखू विरोधी अभियानच्या पथकाने बसस्थानकावर धुम्रपान करणाºयांवर रविवारी कारवाई करून दंड ठोठावला आहे. ...
कारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील आदर्श गाव धोत्रा जहॉंगीर ग्रामपंचायतला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे. ...
वाशिम : मतदार यादीमध्ये नाव आहे का, मतदार यादीमध्ये नावाचा समावेश कसा करावा. तसेच यादीतील नावात दुरुस्ती कशी करावी, यासह निवडणूक प्रणालीबाबतची माहिती मतदारांना आता एका ‘कॉल’वर मिळणार आहे. ...
वाशिम : अकोला विभागात ५ केंद्र शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तथापि, यंदाचा हंगाम संपत आला असताना एकाही केंद्रावर क्विंटलभर कापसाचीही खरेदी होऊ शकली नसून, यंदा अकोला विभागातील शासकीय कापूस खरेदी निरंकच राहणार असल्याची शक्यता निर्माण ...
वाशिम : दिव्यांग ओळखपत्र देण्याची प्रक्रिया ‘स्वावलंबन’ प्रणालीद्वारे आॅनलाईन केली करण्यात आली. मात्र, यासंदर्भात दिव्यांगांना फारशी माहिती नसल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला नसल्याने दिव्यांगांची ...
वाशिम: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाºया कृषी पुरस्कारांतर्गत २०१५-२०१६ या वर्षाकरीता शेतकरी आणि संस्थांची निवड करण्यात आली असून, यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकºयांचा समावेश आहे ...
बुलडाणा, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी जिल्ह्यांमधून येणारी वाहने वाशिम शहराच्या बाहेरूनच वळविण्यासाठी ‘रिंग रोड’ प्रस्तावित करण्यात आलेला आहे. ...