आशा सेविकांकडील अतिरिक्त ऑनलाईन कामे बंद करण्याची त्यांची प्रमुख मागणी होती. या संदर्भात आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषद प्रशासनाने इंगोले यांना दिले आहे. ...
प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधीसाठा उपलब्ध नसणे, बोगस डॉक्टरांचा सूळसुळाट, पशू वैद्यकीय दवाखान्यांतील औषधी आदींवरून मंगळवारच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. ...
निवेदनानुसार, जिल्हा परिषद शाळा कंत्राटी पद्धतीने उद्योगपतींना चालविण्यास देणार असल्याचे उद्गार शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एका कार्यक्रमात केले होते. ...