वाशिम : तो जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. मात्र, प्रारब्धाला त्याने कधी दोष नाही दिला; तर अंधत्वावर मात करित त्याने आपल्या अंगी आगळीवेगळी कला बाळगून त्याची जोपासना केली. ...
वाशिम : सन २०१५-१६ नंतर केंद्र शासनाने जिल्हास्तरिय हातमाग कापड प्रदर्शनीच्या आयोजनास मंजूरी प्रदान केली नव्हती. यंदा मात्र विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये ही प्रदर्शनी भरविली जाणार असून त्यासाठी २५ लाखांच्या निधीस २९ जानेवारीला मान्यताही देण्यात आली आ ...
वाशिम : स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी प्रवेशाकरीता रिक्त असलेल्या दोन जागांकरिता २०० विद्यार्थी २ फेब्रुवारी रोजी निवड चाचणी प्रवेश परीक्षा देणार आहेत. ...
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील २५२ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये ३ हजार १२३ कामे होणार आहेत. आतापर्यंत ३६२ कामे पूर्ण झाली आहेत. ...
वाशिम : राज्यातील नागरी सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था यांच्या मार्फत केली जाणारी कर्जवसुली आणि जप्तीची कारवाई आता पोलीस संरक्षणात केली जाणार आहे. ...
वाशिम : जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, ३० जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वाशिम येथील किमान तापमान ८.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले. ...
मानोरा (वाशिम) : दारिद्र्यरेषेखालील तसेच गोरगरीब कुटुंबाच्या घरी वीजजोडणी देण्यासाठी सौभाग्य योजना राबविली जात आहे. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व दापुरा या दोन उपकेंद्रांच्या अपवाद वगळता उर्वरीत कुटुंबांना अद्याप वीजजोडणी मिळाली नाही. ...