लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मतदारांच्या मदतीसाठी आता ‘टोल फ्री’ क्रमांक! - Marathi News | Now toll free number to help voters! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदारांच्या मदतीसाठी आता ‘टोल फ्री’ क्रमांक!

वाशिम : मतदार यादीमध्ये नाव आहे का, मतदार यादीमध्ये नावाचा समावेश कसा करावा. तसेच यादीतील नावात दुरुस्ती कशी करावी, यासह निवडणूक प्रणालीबाबतची माहिती मतदारांना आता एका ‘कॉल’वर मिळणार आहे. ...

हंगामाच्या अखेरीसही शासकीय कापूस खरेदी निरंक - Marathi News | Government Cotton Purchase not responce from farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हंगामाच्या अखेरीसही शासकीय कापूस खरेदी निरंक

वाशिम : अकोला विभागात ५ केंद्र शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तथापि, यंदाचा हंगाम संपत आला असताना एकाही केंद्रावर क्विंटलभर कापसाचीही खरेदी होऊ शकली नसून, यंदा अकोला विभागातील शासकीय कापूस खरेदी निरंकच राहणार असल्याची शक्यता निर्माण ...

दिव्यांगांना ओळखपत्रासाठी आॅनलाईन नोंदणी ठरतेय गैरसोयीची ! - Marathi News | Handicapped person online registration for identity card! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिव्यांगांना ओळखपत्रासाठी आॅनलाईन नोंदणी ठरतेय गैरसोयीची !

वाशिम : दिव्यांग ओळखपत्र देण्याची प्रक्रिया ‘स्वावलंबन’ प्रणालीद्वारे आॅनलाईन केली करण्यात आली. मात्र, यासंदर्भात दिव्यांगांना फारशी माहिती नसल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला नसल्याने दिव्यांगांची ...

वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार - Marathi News | Vasantrao Naik Farmer Award for two farmers of Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

वाशिम: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाºया कृषी पुरस्कारांतर्गत २०१५-२०१६ या वर्षाकरीता शेतकरी आणि संस्थांची निवड करण्यात आली असून, यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकºयांचा समावेश आहे ...

सर्वेक्षणाला दहा महिने उलटूनही ‘रिंग रोड’चे काम प्रलंबित! - Marathi News | The work of 'Ring Road' is still pending despite the survey being done for ten months! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सर्वेक्षणाला दहा महिने उलटूनही ‘रिंग रोड’चे काम प्रलंबित!

बुलडाणा, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड आदी जिल्ह्यांमधून येणारी वाहने वाशिम शहराच्या बाहेरूनच वळविण्यासाठी ‘रिंग रोड’ प्रस्तावित करण्यात आलेला आहे. ...

लहान कुटूंबाच्या अटीचे उल्लंघन; अंगणवाडी मदतनीस कार्यमूक्त - Marathi News | Violation of small family status; Anganwadi Assistant expelled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लहान कुटूंबाच्या अटीचे उल्लंघन; अंगणवाडी मदतनीस कार्यमूक्त

जोगलदरी (वाशिम): लहान कुटुंबाच्या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील अंगणवाडी मदतनीस कल्पना भगत यांना बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी कार्यमूक्त करण्याची कार्यवाही केली. ...

पडताळणीत अडकली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई ! - Marathi News | farmers exgratia stuck in verification! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पडताळणीत अडकली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई !

वाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६७०० हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. यासंदर्भात गत महिन्याभरापासून केवळ पडताळणीच केली जात असल्याने नुकसानभरपाई ...

मंगरूळपीर तालुक्यात चित्रफितीद्वारे ‘जलसंधारणा’ची जनजागृती - Marathi News | Public awareness of 'Jal Sasandharna' in mangrulpir taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपीर तालुक्यात चित्रफितीद्वारे ‘जलसंधारणा’ची जनजागृती

मंगरूळपीर (वाशिम) : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे मंगरुळपीर तालुक्यातील बहुतांश गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संमती दर्शविली आहे. ...