वाशिम : जिल्ह्यातील पोलिसांना हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून राज्य शासनाने यासाठी लागणारा ५९.५० कोटींच्या निधीस मंजूरात दर्शविली आहे. ...
वाशिम : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे काम कृषी व महसूल विभागातर्फे सुट्टीच्या दिवशीही केले जात आहे. ...
पांडुरंगाचा छोटा चेतन आज स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासोबतच अन्य १३ नेत्रहीनांचा सारथी झाला आहे. विशेष म्हणजे, एकमेकांच्या साथीने ही १४ जणांची टीम आपले आयुष्य मोठ्या गुण्यागोविंदाने जगत आहे. ...
वाशिम: रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकºयांची घाई सुरू असून, गहू, हरभºयाच्या काढणीस सुरुवात झाल्याने मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. ...
वाशिम: पाणी फाऊंडेशनच वॉटर कप २०१९ ची तयारी सुरू झाली आहे. येत्या ८ एप्रिलपासून सुरू होणाºया या स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींची तीन पथके जिल्ह्यात दाखल होणार आहेत. ...
विकासाची चाहुले ‘रस्ते, इमारती आणि पूल’ या उक्तीनुसार विकासाची नांदी ठरणाऱ्या समृद्धी महामार्गासह पाच राष्ट्रीय महामार्गांची कामे वाशिम जिल्ह्यात मार्गी लागली आहेत. ...
पार्डी ताड (वाशिम) : विद्यार्थ्यांना हसता, खेळता ज्ञानार्जन करता यावे म्हणून पार्डी ताड येथील शिक्षकाने चक्क स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतीवर मराठी आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे फलक रंगविले आहेत. ...