विकासाची चाहुले ‘रस्ते, इमारती आणि पूल’ या उक्तीनुसार विकासाची नांदी ठरणाऱ्या समृद्धी महामार्गासह पाच राष्ट्रीय महामार्गांची कामे वाशिम जिल्ह्यात मार्गी लागली आहेत. ...
पार्डी ताड (वाशिम) : विद्यार्थ्यांना हसता, खेळता ज्ञानार्जन करता यावे म्हणून पार्डी ताड येथील शिक्षकाने चक्क स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतीवर मराठी आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे फलक रंगविले आहेत. ...
मालेगाव (वाशिम) : संजय गांधी निराधार योजना समितीची सभा ७ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयात पार पडली असून, यावेळी विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकूण १८६ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. ...
वाशिम : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत दुसºया टप्प्यात सहभागी ८१ गावातील समिती सदस्यांना मुंबई येथून तज्ज्ञ चमूने ‘आॅनलाईन’ पद्धतीने ७ फेब्रुवारीला ‘लाईव्ह’ प्रशिक्षण दिले. ...
एक शिक्षक देण्याच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने शेवटी संतप्त झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत न पाठविण्याचा निर्णय ६ फेब्रुवारी रोजी घेतला. ...
दोन्ही ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी होणार असून आरोप प्रपत्र १ ते ४ ची माहिती तत्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित गटविकास अधिकाºयांना दिल्या आहेत. ...