वाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत शेतकºयांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले असून, आता पुढच्या हंगामासाठी सोयाबीनच्या बियाणे प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ...
वाशिम : प्रभु श्रीराम यांच्या जन्मस्थळी अर्थात अयोध्या येथे भव्य मंदिर उभारण्यासाठीचा लढा निरंतर सुरु ठेवण्यासाठी साध्वी ऋतंभरा यांच्या उपस्थितीत लाखाळा परिसरातील निरंकारी भवनच्या बाजूला खुल्या मैदानात १३ फेब्रुवारी रोजी विराट हिंदू सभेचे आयोजन करण्य ...
इंझोरी : मानोरा तालुक्यातील दापुरा येथील शेतकºयांसह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी १३ फेबुवारी रोजी सकाळी ११.३० वाजपापासून दापुरा नाल्यावर रास्ता रोको करण्यात आला ...
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या रविवार, १७ फेब्रुवारी रोजी वाशिममधील १२ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४१२८ उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. ...
वाशिम : पवित्र प्रणाली पदभरती आणि शिक्षक समायोजनासंबंधी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेचा बुधवार, १३ फेब्रुवारी रोजी ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’व्दारे आढावा घेतला जाणार आहे. ...
वाशिम: रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरात विविध ठिकाणी साजरी होणार आहे. ...
इंझोरी (वाशिम) : कारंजा-मानोरा मार्गावरील दापूरा नाल्यालगत मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास रानडुकराच्या कळपाने दुचाकीस धडक दिली. ...