कारंजा : खुल्या बाजारात तूरीचे भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकºयांचे आर्थिक नुकसान होवु नये या उद्देशाने शासनाच्यावतीने हमीभावात तूर खरेदी मागील तीन वर्षांपासून केल्या जात आहे. ...
मानोरा : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शनिवारी मानोरा येथे दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेवून सर्वपक्षियांच्यावतिने रॅली काढण्यात आली. ...
वाशिम : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारनंतर शनिवारीही जिल्हयाभरात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...
काने बंद न ठेवता दिवसभर व्यवसाय करून इच्छेनुसार सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करून आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वाशिमच्या व्यापारी मंडळाकडून केले जात आहे. त्यास व्यापाºयांनीही प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविल्याचे दिसत आहे. ...
वाशिम : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६० हजार पात्र शेतकरी कुटूंबांची माहिती संकलित करण्यात आली आहे. ...