वाशिम: जिल्ह्यात तूर आणि हरभरा या शेतमालाच्या दरात सतत घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जिल्ह्यात या शेतमालाची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
वाशिम: लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलीस अधिकाºयांच्या बदलीबाबत ठरवून दिलेल्या निकषानुसार जिल्ह्यातील ७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
वाशिम: शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात मोठ्या नद्यांच्या पात्रात बॅरेजेसची उभारणी करण्यात आली; परंतु या बॅरेजस लगत नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असल्याने निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यांतच कोरडे पड ...
कारंजा : मानव्य विद्याशाखेतील संशोधकांनी संशोधनाचा विषय निवडतांना तो समाज उपयुक्त होईल अशाप्रकारचा निवडला पाहिजे, त्याचसोबत त्या विषयामध्ये समाजातील विविध विषयांना स्पर्श करणाºया घटकांचा समावेश असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सभाष गवई यांनी केले . ...
शिरपूरजैन (वाशिम) : दरमहा प्राप्त होणारे वीज देयक अदा करण्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद केली जात नसल्याने महावितरणने येथील ‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सोमवारी केली. ...
कारंजा : वाशिम भारत स्काउटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय , जि.प.वाशिम व बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी यांचे संयुक्त विद्यमाने बाबासाहेब धाबेकर माध्यमीक विद्यालय यावर्डी येथे आयोजित दोन दिवसीय जिल्हा मेळाव्याचा समारोप करण्यात आला. ...