वाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाºयांना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी हिन दर्जाची वागणूक देवून मोठा गोंधळ घातला. ...
राजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे ज्ञानेश्वर भगवान मोहळे (२०) या शेतकरीपुत्राने स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
मालेगाव(ंवाशिम): शहरात जमिनींना अकृषक परवाने देण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. मुख्याधिकाºयांनी हा निर्णय घेताना नगर पंचायतची सभा घेतली नाही, तसेच नगराध्यक्ष व सदस्यांची परवानगीही घेतली नाही. ...
रिसोड : तालुक्यातील वाकद व मोप येथील बाल शिवाजी इंग्लिश स्कूलने देशसेवेमध्ये खारीचा वाटा उचलला असून भारतीय सेनेत सेवा देणाºया जवानांच्या पाल्यांना शाळेमध्ये नि:शुल्क प्रवेश देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रविण साखरकर यांनी केली. ...
वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील रेती उपसा करण्यायोग्य सर्व रेतीघाटांचा लिलावास गेल्या दोन वर्षांपासून ‘ब्रेक’ लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात कुठेच रेती उपलब्ध नाही. ...