लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

भगिरथ प्रयत्न: ग्रामस्थांसाठी शेतातील पाणी आणले गावात - Marathi News | Great efforts: water was brought from farm to village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भगिरथ प्रयत्न: ग्रामस्थांसाठी शेतातील पाणी आणले गावात

माजी ग्रामसेवक पी. के. चोपडे यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील शेतात असलेल्या विहिरीचे पाणी पाईपने गावात आणले. ...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: पश्चिम वऱ्हाडात ४०० हेक्टरवर लागवड - Marathi News |  Bhausaheb Phundkar Horticulture Scheme: Planting in 400 hectare in west varhada | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: पश्चिम वऱ्हाडात ४०० हेक्टरवर लागवड

वाशिम: शासनाने २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने राबविण्यास मान्यता दिली असून, सदर योजनेतंर्गत पश्चिम वऱ्हाडात ४०० हेक्टरहूून अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. ...

स्थानिक पातळीवर अभद्र युतीचेच राज्य - Marathi News | The state of indecent politics at the local level | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्थानिक पातळीवर अभद्र युतीचेच राज्य

अकोला: राजकारणात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते, असे म्हणतात. त्यामुळे कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले तरी कुणालाही नवल वाटत नाही. ...

दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा वसूली निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात! - Marathi News | Divyang Finance Development Corporation's Recovery inspector arested by 'ACB' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा वसूली निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात!

वाशिम : स्थानिक समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यरत वसूली निरीक्षक (कंत्राटी) योगेश कमलदास चव्हाण (३१) यास लाचलुचपत विभागाने ५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात जेरबंद केले. ...

वारा जहॉगिर प्रकल्पबाधितांची ससेहोलपट; भूसंपादन मोबदल्यासह अनेक प्रश्न प्रलंबित - Marathi News | Pending many questions with land acquisition of irrigation project | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वारा जहॉगिर प्रकल्पबाधितांची ससेहोलपट; भूसंपादन मोबदल्यासह अनेक प्रश्न प्रलंबित

देपूळ (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर येथे शेतकºयांचे सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळण्यात अडचणी असताना भूसंपादन मोबदला, अतिरिक्त बाधीत जमिनीचा मोबदला, पर्यायी रस्ता, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त् ...

ऐन परीक्षेच्या तोंडावर विजेचे ‘फोर्स लोडशेडींग’! - Marathi News | 'Force loadsheeding' in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ऐन परीक्षेच्या तोंडावर विजेचे ‘फोर्स लोडशेडींग’!

वाशिम : २१ फेब्रूवारीपासून सर्वत्र बारावी आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षेस सुरूवात होत आहे. असे असताना महावितरणकडून विद्यूत उपकेंद्र अतीभारित होण्याचे कारण समोर करून ग्रामीण भागात ८ ते १० तासांचे ‘फोर्स लोडशेडींग’ करून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. ...

पार्डी ताडवासियांची पाण्यासाठी वणवण  - Marathi News | water scarcity in pardi village of washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पार्डी ताडवासियांची पाण्यासाठी वणवण 

पार्डी ताड (वाशिम) : उन्हाळ्याच्या झळा तीव्र होण्यापूर्वीच पार्डी ताड येथील कूपनलिका, विहिरीत कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थ आतापासूनच टँकर विकत घेत असल्याचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील १८ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या! - Marathi News | Transfer of 18 police sub-inspectors in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १८ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या!

वाशिम : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमिवर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत. ...