वाशिम : २ व ३ मार्च २०१९ रोजी वाशिम तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर राबविण्यात येणाºया विशेष मतदार नोंदणी मोहीमेसंदर्भात १ मार्च रोजी वाशिम तहसिल कार्यालयात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. ...
वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे आणि त्या अनुषंगाने अतिभारीत होणाºया उपकेंद्राचा भार कमी करणे याकरीता ९५ कोटी रुपये मंजूर आहेत. ...
वाशिम : राज्यातील वनवृत्तातही जलसंधारण व्हावे आणि मानव -वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या उद्देशाने शासनाने चार वन वृत्तांत खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्याचे ठरविले आहे. ...
वाशिम : असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाºया रिक्षाचालक, भाजी विक्रेता, फेरीवाला, कचरा गोळा करणारा, शिलाई कामगार, चर्मकार, घरेलु कामगार, छोटया दुकानात काम करणाºयाकामगार व मजूरांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू झाली असून, या योजनेचा लाभ घेण्या ...
वाशिम : जिल्ह्यातील शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ४ मार्चपर्यंत शाळांना आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ...
वाशिम : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन संरचना व वेतन निश्चिती करण्यासाठी खासगी लेखाधिकारी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
सेतू सुविधा केंद्रांमधील संगणकीय प्रणालीत सुधारणा झाली नसल्याचे कारण समोर करत पात्र लाभाथींचे प्रस्ताव ‘रिजेक्ट’ केले जात असल्याने पात्र लाभार्थी उत्पन्नातील वाढीव मर्यादा व वाढीव मानधनापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. ...