रिसोड : तालुक्यातील वाकद व मोप येथील बाल शिवाजी इंग्लिश स्कूलने देशसेवेमध्ये खारीचा वाटा उचलला असून भारतीय सेनेत सेवा देणाºया जवानांच्या पाल्यांना शाळेमध्ये नि:शुल्क प्रवेश देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रविण साखरकर यांनी केली. ...
वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील रेती उपसा करण्यायोग्य सर्व रेतीघाटांचा लिलावास गेल्या दोन वर्षांपासून ‘ब्रेक’ लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात कुठेच रेती उपलब्ध नाही. ...
वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ...
मालेगाव (वाशिम): शहराची वाढलेल्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाºया पाणीटंचाईवर कायम मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना थंड बस्त्यात पडली आहे. ...