कारंजा लाड: पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच आज कौशल्याचे वेगळे महत्त्व आहे. याच कौशल्याला व्यावसायिक जोड मिळाल्यास त्याची बातच न्यारी, असाच काहीसा उपक्रम सध्या येथील शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे. ...
वाशिम : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद असून, मार्चच्या सुरूवातीलाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या काही पाईपलाईनला लिकेज असल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत आहे. ...
सायखेडा (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील अरक येथील यात्रेत लेकीबाळींचा सन्मान करण्याची परंपरा गत १० वर्षांपासून जोपासली जात आहे. यावर्षीही महाशिवरात्रीच्या पर्वावर या यात्रेत लेकीबाळींचा सन्मान केला जाणार आहे. ...
वाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाºयांना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी हिन दर्जाची वागणूक देवून मोठा गोंधळ घातला. ...
राजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे ज्ञानेश्वर भगवान मोहळे (२०) या शेतकरीपुत्राने स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
मालेगाव(ंवाशिम): शहरात जमिनींना अकृषक परवाने देण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. मुख्याधिकाºयांनी हा निर्णय घेताना नगर पंचायतची सभा घेतली नाही, तसेच नगराध्यक्ष व सदस्यांची परवानगीही घेतली नाही. ...