वाशिम : ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा फटका शौचालय वापराला बसत आहे. जेथे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही; तेथे शौचालयासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेमधून उपस्थित केला जात आहे. ...
शिरपूरजैन (वाशिम) : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया वसारी येथील रामकिसन पुंजाजी लादे या ४७ वर्षीय इसमावर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ...
मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील चिस्तळा येथे अज्ञात चोरट्याने घरातील १ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना १३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. ...
कारंजा लाड (वाशिम) - दोन दुचाकींची समारोसमोर धडक होवून त्यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान कारंजा -मानोरा मार्गावरील वाकी वाघोळा फाट्यानजीक घडली. ...