वाशिम : राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत वाशिम नगर परिषद कार्यक्षेत्रात येणाºया नारायणबाबा तलावाचे सौंदर्यीकरण व संवर्धनासाठी राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने ७ मार्च रोजी साडेतीन कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविली आहे. ...
कारंजा तालुक्यात जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या ग्राम मोखड गावात जागतीक महीला दिन व पाणी व पीक व्यवस्थापन कार्यशाळा ८ मार्च रोजी ग्राम पंचायत मोखड येथे पार पडली. ...
शिरपूर जैन (वाशिम): राज्यातील नावाजलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या शिरपूर जैन येथील जानगीर संस्थानमध्ये कायम स्वच्छता राहावी, यासाठी स्वर्ग बहुद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे. ...
वाशिम : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी स्थानिक नियोजन भवनात आयोजित महिला मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. ...