माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शिरपूर जैन (वाशिम) - शिरपूर येथे नव्याने रूजु झालेल्या पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांनी रहदारीला अडचणीचे ठरणारे वाहने व हातगाडे हटविण्याची कारवाई शुकवारी केली. ...
जिल्हा वाहतूक विभागाने अवैध प्रवासी वाहतूकीवर धडक कारवाईस सुरूवात केली असून गेल्या दोन दिवसांत ५० च्या आसपास केसेस करण्यात आल्याचे जिल्हा वाहतूक निरीक्षक बाबुसिंग राठोड यांनी सांगितले. ...
मालेगाव (वाशिम) : सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी बहुपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र, त्याचे संगोपन व्यवस्थीतरित्या होत नसल्याने वृक्षलागवडीचा उद्देश असफल होत असल्याचे दिसून येत आहे. ...
शेलूबाजार ( वाशिम) : मंगरूळपीर ते शेलूबाजार या दरम्यान सुरु असलेल्या रस्ता कामात बीएसएनएलचे केबल वारंवार तुटत असल्याने याचा सर्व्हर कनेक्टीव्हीटीवर परिणाम होवून बँकेचे व्यवहार ठप्प होत आहेत. ...
शिरपुर जैन (वाशिम) - महाशिवरात्री उत्सवानिमित्त ६ मार्च रोजी शिरपूर गावातून जानगीर महाराज यांची भव्य पालखी शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्यानी सहभाग घेतला होता. ...
वाशिम : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हिन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही ६ मार्चला सुरूच आहे. ...