वाशिम : कृषी विभागाच्यावतीने फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी फलोत्पादन विकास योजनेंतर्गत रोहयोशी निगडीत फळबाग लागवड योजना २०१५ ते जून २०१८ दरम्यान राबविण्यात आली. ...
आसेगाव (वाशिम): एकात्मिक बाल विकास तथा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांत ८ मार्चपासून महिला पोषण पंधरवडा, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...
वाशिम : ग्रामीण भागातील मजूरांना हक्काचा रोजगार देण्यासाठी अस्तित्वात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. ...
वाशिम: राज्य शासकीय कर्मचाºयांकरीता शासनाने लागेू केलेल्या ‘राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेला’ जिल्ह्यात शिक्षकांचा प्रतिसाद वाढला . ...