वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९ रविवार, २४ मार्च २०१९ रोजी जिल्ह्यातील १४ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून, ४६३२ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. ...
शेलुबाजार (वाशिम) : नागपूरवरून सैलानीकडे दर्शनासाठी जाणाºया भाविकांच्या वाहनाला नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील तºहाळा गावानजीक झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी ५.१५ वाजतादरम्यान घडली. ...
वाशिम : परराज्यातील ‘जेसीबी’व्दारे भुमिगत ‘केबल’ टाकण्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. ...
वाशिम : अत्यल्प रकमेत ३.५ किलो सोने देतो, अशी बतावणी करून पुण्याच्या इसमाला उमरखेड (जि.यवतमाळ) येथे बोलावून १२ लाखांनी लुटल्याच्या घटनेत सहभागी वाशिम जिल्ह्यातील दोन्ही पोलिस कर्मचाºयांना पोलिस सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. ...
वाशिम : जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचा-यांना मागील चार महिन्यांपासून वेतन झाले नाही. वेतन आणि पुनर्नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी १८ मार्चपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन २० मार्चलादेखील सुरूच आहे. ...
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित गट-ब) पूर्व परीक्षा- २०१९ रविवार, २४ मार्च २०१९ रोजी वाशिम शहरातील १४ उपकेंद्रांवर घेतली जाणार आहे. ...
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी २४ मार्च २०१९ रोजी मतदान होणार आहे. ...