लोकमतने ‘शिरपूर परिसरातील शाळा पोषण आहाराविना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन प्रशासनाने शाळांत पोषण आहारासाठी तांदूळ, तसेच इतर साहित्य उपलब्ध केले. ...
मानधनासाठी निधी तसेच लिखित स्वरूपात नियुक्ती आदेश देण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे केली आहे, अशी माहिती तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी दिली. ...
मालेगाव (वाशिम) : येथील नगर पंचायतच्या कायम मुख्याधिकारी पदाचा प्रश्न अखेर निकाली लागला असून, या ठिकाणी डॉ. विकास खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून, या अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षकांकडून पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासह घरोघर भेटी देऊन जिल्हा परिषद शाळेत पाल्यांचे प्रवेश करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ...
वाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील जि.प.शाळेत २२ मार्च रोजी जागतिक जलदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली. ...
वाशिम: जिल्ह्यातील ग्राहकांच्या सुविधेसाठी २३, २४ व ३१ मार्च २०१९ या सुट्टीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ...
वाशिम : ‘बियाणे व लागवड साहित्य उप अभियान’ या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत महाराष्ट्रात बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणुकीसाठी ५० गोदामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या ...