राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी विहित केलेल्या १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली असून, याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र वितरणास सोमवार, १८ मार्चपासून सुरूवात झाली आहे. ...
वाशिम : नांदेड येथून दर शुक्रवारी सुटणाऱ्या नांदेड-जम्मू तावी - हू.सा. नांदेड ‘हमसफर एक्स्प्रेस’ या गाडीला आता अत्याधुनिक सुविधायुक्त डब्बे बसविण्यात आले आहे ...
माहुली (वाशिम) : येथील सुनील तारासिंग जाधव यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना १७ मार्च रोजी सायंकाळी घडली. ...
वाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस-सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक सर्रास सुरू असल्याच्या माहितीवरुन ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान चक्क प्रवासी आॅटोंमधून गॅस-सिलिंडरची वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला ...