राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वाशिम : अत्यल्प रकमेत ३.५ किलो सोने देतो, अशी बतावणी करून पुण्याच्या इसमाला उमरखेड (जि.यवतमाळ) येथे बोलावून १२ लाखांनी लुटल्याच्या घटनेत सहभागी वाशिम जिल्ह्यातील दोन्ही पोलिस कर्मचाºयांना पोलिस सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. ...
वाशिम : जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचा-यांना मागील चार महिन्यांपासून वेतन झाले नाही. वेतन आणि पुनर्नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी १८ मार्चपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन २० मार्चलादेखील सुरूच आहे. ...
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित गट-ब) पूर्व परीक्षा- २०१९ रविवार, २४ मार्च २०१९ रोजी वाशिम शहरातील १४ उपकेंद्रांवर घेतली जाणार आहे. ...
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी २४ मार्च २०१९ रोजी मतदान होणार आहे. ...
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील मोहगव्हाण येथे दुचाकी चालविण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी २० आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ...
वाशिम : एकात्मिक बाल विकास सेवा योजना तथा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत वाशिम तालुक्यातील १७० अंगणवाडी केंद्रांत ८ ते २० मार्च दरम्यान पोषण पंधरवडा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. ...