लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

अखेर मालेगावला मिळाले कायम मुख्याधिकारी - Marathi News | Finally, the Chief Officer appointed to Malegaon Nagar panchayat | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर मालेगावला मिळाले कायम मुख्याधिकारी

मालेगाव (वाशिम) : येथील नगर पंचायतच्या कायम मुख्याधिकारी पदाचा प्रश्न अखेर निकाली लागला असून, या ठिकाणी डॉ. विकास खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड : घरोघरी जाऊन जनजागृती - Marathi News | Teacher goes home to home for increase students numbers in school | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड : घरोघरी जाऊन जनजागृती

पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून, या अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षकांकडून पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासह घरोघर भेटी देऊन जिल्हा परिषद शाळेत पाल्यांचे प्रवेश करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  ...

जलदिनानिमित्त अडोळी येथे विद्यार्थ्यांनी घेतली जलप्रतिज्ञा ! - Marathi News | Students take water oath on the ocation of water day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलदिनानिमित्त अडोळी येथे विद्यार्थ्यांनी घेतली जलप्रतिज्ञा !

वाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील जि.प.शाळेत २२ मार्च रोजी जागतिक जलदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली. ...

सुटीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु! - Marathi News | MahaVitaran's electricity bill payment centers started on the holidays! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुटीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु!

वाशिम: जिल्ह्यातील ग्राहकांच्या सुविधेसाठी २३, २४ व ३१ मार्च २०१९ या सुट्टीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ...

बियाणे व लागवड साहित्य उप अभियानांतर्गत गोदामांची उभारणी - Marathi News | Building of warehouses under seed and plantation materials campaign | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बियाणे व लागवड साहित्य उप अभियानांतर्गत गोदामांची उभारणी

वाशिम : ‘बियाणे व लागवड साहित्य उप अभियान’ या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत महाराष्ट्रात बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणुकीसाठी ५० गोदामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या ...

४६३२ परीक्षार्थी देणार महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा ! - Marathi News | 4632 examinee will give MPSC pre-examination! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४६३२ परीक्षार्थी देणार महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा !

वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९ रविवार, २४ मार्च २०१९ रोजी जिल्ह्यातील १४ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून, ४६३२ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. ...

कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार ! - Marathi News | Four killed in car accident in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार !

शेलुबाजार (वाशिम) : नागपूरवरून सैलानीकडे दर्शनासाठी जाणाºया भाविकांच्या वाहनाला नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील तºहाळा गावानजीक झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी ५.१५ वाजतादरम्यान घडली. ...

केबल टाकताना फुटली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन! - Marathi News | Pipeline of water supply scheme breake in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :केबल टाकताना फुटली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन!

वाशिम : परराज्यातील ‘जेसीबी’व्दारे भुमिगत ‘केबल’ टाकण्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. ...