इंझोरी (वाशिम): जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे या नदीच्या पात्रात शेतकºयांनी लागवड केलेली पिके फुलण्यापूर्वीच संकटात सापडली आहेत. ...
राजुरा (वाशिम): तालुक्यातील रिधोरा-खैरखेडा रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावच्यावतीने करण्यात आली. या कामात नियमांना बगल देण्यात आल्याने अवघ्या आठवडाभरातच या मार्गावरील खड्डे जैसे-थे झाल्याने कंत्राटदाराच्या दिरंगाईचे पितळ उघडे पडले ...
वाशिम : लोकसभेचा यवतमाळ-वाशिम मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असला तरी येथे भाजपाच्या एका प्रदेश पदाधिकाऱ्याने बंडखोरी केली असून त्याला युतीतीलच नेत्यांकडून पडद्यामागून ‘बुस्ट’ दिले जात आहे. ...
रिसोड : तालुक्यातील गोहगाव येथे घराचे आंगण झाडण्याच्या वादावरुन तीघांनी त्यांचा चुलत भाऊ असलेल्या गजानन बानाजी नरवाडे ( वय ३८) या युवकाचा खून केल्याची घटना २६ मार्च रोजी रात्री घडली. ...