रिसोड (वाशिम) : नगर परिषदेच्यावतीने शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. नळ योजनेद्वारे सोडण्यात येणारे पाणी पिवळ्या रंगाचे आणि गाळमिश्रीत आहे. ...
वाशिम : अवघ्या पाच दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली असतानाही, अजून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला नाही. पक्षांतर्गत विरोधक आणि मित्रपक्षांच्या नाराजांची मोट बांधण्यातच प्रमुख उमेदवारांची शक्ती खर्च होत आहे. ...
वाशिम : एक दिवस मतदानासाठी, लोकशाहीच्या हितासाठी, लोकशाहीचा नारा, सर्वांनी मतदान करा यासारख्या घोषणा देत ५ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने ’स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती रॅली काढली. ...
वाशिम: लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विविध पक्षांनी काही घोषणा केल्या असल्या तरी, यवतमाळ - वाशिम मतदारसंघात स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उमेदवारांचे मौनच आहे. ...
वाशिम : अकोला विभागात २० नोव्हेंबरपासून सीसीआयच्यावतीने कापूस पणन महासंघाने कापूस खरेदीसाठी ५ केंद्र सुरु केली. तथापि हंगाम संपला तरी यातील एकाही केंद्रावर क्विंटल भर कापसाचीही खरेदी होवू शकली नाही. ...