शिरपूर जैन: आगामी खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून शेतकºयांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत पूर्वीच्या पीककर्जाचा भरणा केला. तथापि, यंदाच्या पीककर्ज वाटपास अद्यापही बँकांनी सुरुवात केली नाही. ...
वाशिम : ११ एप्रिल रोजी मतदान होणाºया यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात १६६१ दिव्यांग मतदारांची नोंद असून, ९० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर ‘रॅम्प’ची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
वाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत जनतेची फसवणूक करणाऱ्या या मोदी सरकारला हटविण्याचे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले. ...
वाशिम - रिसोड तालुक्यातील रिठद येथे ७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान सहा घरांना आग लागल्याने १५ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. ...
वाशिम : एप्रिल महिन्यापासून जिल्ह्याचा पारा वाढत आहे. सोमवारी जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढत आहे. ...