वाशिम : राईट टू एज्युकेशनच्या (आरटीई) २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी पुणे येथे झालेल्या लॉटरीच्या सोडतीत वाशिम जिल्हयातून ५४३ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर जैन ते आसेगाव रस्त्यावरील पार्डी तिखे येथील रस्त्यालगत असलेला विशाल वटवृक्ष आगीत जळून खाक झाल्याची घटना ९ एप्रिलच्या सायंकाळी घडली. ...
सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ फेब्रूवारी २०१९ रोजी संपुष्टात येत असलेल्या ८९ अस्थाई पदांना ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
मालेगाव (वाशिम) : शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. बहुतांश रस्ते तर चक्क खरडून गेले आहे. यासह असंख्य खड्डयांमुळे नागरिकांना मणक्याचे आजार जडत आहेत. ...
वनोजा (वाशिम): रखरखत्या उन्हात थेंबभर पाण्यासाठी सैरभैर उडणाºया पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरने २००० हजार जलपात्र वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. ...
राजूरा (वाशिम) : परिसरातील अनेक गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विशेषत: महिलांना डोईवर हंडा घेवून पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. ...
वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या हक्काची तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही हक्काची मते मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. ...