वाशिम: लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विविध पक्षांनी काही घोषणा केल्या असल्या तरी, यवतमाळ - वाशिम मतदारसंघात स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उमेदवारांचे मौनच आहे. ...
वाशिम : अकोला विभागात २० नोव्हेंबरपासून सीसीआयच्यावतीने कापूस पणन महासंघाने कापूस खरेदीसाठी ५ केंद्र सुरु केली. तथापि हंगाम संपला तरी यातील एकाही केंद्रावर क्विंटल भर कापसाचीही खरेदी होवू शकली नाही. ...
वाशिम: महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या गाळमूक्त धरण, गाळयुक्त शिवारसह जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३ प्रकल्पांतून गाळाचा उपसा आणि तीन बंधाºयांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील वाशिम, कारंजा आणि रिसोड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या एकंदरित ९ लाख ४८ हजार ११० मतदारांपैकी ७८० मतदारांनी वयाची ‘सेंच्यूरी’ पूर्ण केलेली आहे. ...