लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा ! - Marathi News | Waiting for tanker villages in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !

वाशिम : जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. अद्याप टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे. ...

वाशिम जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने हळद काढण्याची प्रक्रिया सुरु - Marathi News | In the district of Washim, traditional process of turmeric removal started | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने हळद काढण्याची प्रक्रिया सुरु

द्या काढणी प्रक्रिया आटोपलेल्या शेतकऱ्यांकडून आता ओली हळद उकळण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात आल्याचे दिसून येत आहे. ...

नदीपात्रात खड्डे खोदून पिके वाचविण्याची धडपड - Marathi News | Farmers try to save crops by digging potholes in the river bank | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नदीपात्रात खड्डे खोदून पिके वाचविण्याची धडपड

इंझोरी ( वाशिम ) : मानोरा तालुक्यातील अडाण नदीचे पात्र कोरडे पडल्याने या पात्राजवळ लागवड केलेले टरबूज, खरबुजासह काकडीचे पीक संकटात सापडले आहे. ...

कारंजा-शेलू रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार - Marathi News | Two-wheeler trucks accident; Youth killed on the spot | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा-शेलू रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार

वाशिम : कारंजावरून मालेगावकडे जाणाºया ट्रकने विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी वाहनास जोरदार धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला. ...

सूर्य ओकतोय आग; भटकंती करणाऱ्या जनावरांना झाडाच्या सावलीचा आधार - Marathi News | Heat wave; Wandering animals sit in shadow | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सूर्य ओकतोय आग; भटकंती करणाऱ्या जनावरांना झाडाच्या सावलीचा आधार

शिरपूर जैन (वाशिम) : वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशाच्यावर गेला असताना माणसांसह जनावरांना उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. ...

रिसोड शहरात दुषित पाणीपुरवठा - Marathi News | Contiminated water supply in the city of Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरात दुषित पाणीपुरवठा

रिसोड (वाशिम) : नगर परिषदेच्यावतीने शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. नळ योजनेद्वारे सोडण्यात येणारे पाणी पिवळ्या रंगाचे आणि गाळमिश्रीत आहे. ...

Lok Sabha Election 2019 : ‘नाराजां’ची मोट बांधताना उमेदवारांची दमछाक! - Marathi News |  Lok Sabha Election 2019: Candidates' tired while convincing rebels | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Lok Sabha Election 2019 : ‘नाराजां’ची मोट बांधताना उमेदवारांची दमछाक!

वाशिम : अवघ्या पाच दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली असतानाही, अजून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला नाही. पक्षांतर्गत विरोधक आणि मित्रपक्षांच्या नाराजांची मोट बांधण्यातच प्रमुख उमेदवारांची शक्ती खर्च होत आहे. ...

मोटारसायकल व पायदळ रॅलीद्वारे मतदार जागृती ! - Marathi News | Voter awareness through motorcycle rally! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोटारसायकल व पायदळ रॅलीद्वारे मतदार जागृती !

वाशिम : एक दिवस मतदानासाठी, लोकशाहीच्या हितासाठी, लोकशाहीचा नारा, सर्वांनी मतदान करा यासारख्या घोषणा देत ५ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने ’स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती रॅली काढली.  ...