वाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत जनतेची फसवणूक करणाऱ्या या मोदी सरकारला हटविण्याचे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले. ...
वाशिम - रिसोड तालुक्यातील रिठद येथे ७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान सहा घरांना आग लागल्याने १५ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. ...
वाशिम : एप्रिल महिन्यापासून जिल्ह्याचा पारा वाढत आहे. सोमवारी जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढत आहे. ...
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणारे वाशिम जिल्हयातील दोन विधानसभा मतदारसंघाकडे उमेदवारांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने मतदारांमध्येही अजुन कोणीच कसे भेटायला आले नाही याची चर्चा होताना दिसून येत आहे. ...
मंगरूळपीर (वाशिम) - मंगरुळपीर तालुक्यातील चिंचखेडा येथील राजाराम कोरडे यांच्या गोठ्याला आग लागून दोन लाखांचे साहित्य व चारा जळून खाक झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेदरम्यान घडली. ...
पासऐवजी स्मार्टकार्ड देण्यात येणार असून, ही प्रक्रिया व्यवस्थीत पार पाडण्यासाठी ३१ मार्च २०१९ रोजी मुदत संपलेल्या पासेसच्या नुतनीकरणासाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ...