वाशिम : येथील बसस्थानकावर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सत्य साई सेवा संघटनेच्यावतिने प्रवाशांसाठी शित व शुध्द पाण्याची पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईवरुन शेकडो प्रवासी दररोज आपली तहान भागवित असताना दिसून येत आहे. ...
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील कोल्हीयेथे सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत सुरू असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामादरम्याने एका ठिकाणी भुस्तराच्या वरच्या भागात असलेले पाणी मोठ्या प्रमाणात झिरपून साचले आहे. ...
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईमुळे अडचणीत आले असताना मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच्या पिकातून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
विहित मुदतीत कामे पूर्ण न केल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील १३ कंत्राटदार व ४ संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली आहे. ...