वाशिम : वादळवारा व अवकाळी पावसादरम्यान आकाशातून चकाकत येणाºया विजेवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कधीकाळी चारठिकाणी वीज अवरोधक यंत्र कार्यान्वित करण्यात आलेले होते. ...
शेलुबाजार (वाशिम) : गोरगरीब रुग्णांसह अपघातातील गंभीर जखमींना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे कुचकामी ठरत आहे. ...
वाशिम : पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी संचमान्यतेत वर्गतुकडी कमी होऊ नये यासाठी आगामी शैक्षणिक सत्रासाठी आतापासून शिक्षकांचा विद्यार्थी शोध सुरू झाला आहे. ...
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू झाली असली तरी, तथापि, पीककर्जाच्या रकमेची उचल ही किसान के्रडीट कार्डद्वारेच करण्याची अट घालण्यात आली आहे. ...