अंचळ या गावातील विद्यमान सरपंचांचे पती तथा माजी सरपंच कुंडलिक जनार्दन जुनघरे व बळीराम वानखेडे हे दोन स्वछतादूत घंटागाडीने गावभर फिरून घरातला ओला व सुका कचरा गोळा करतात. ...
राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे दुष्काळाचे भीषण चित्र असून, गावातील ५० टक्के कुटुंबाने रोजगाराच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे. ...
किन्हीराजा (वाशिम) : दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत तिजोरीत ठेवून असलेली १४ लाख ८९ हजार २१४ रुपयांची रक्कम चोरट्यांनी तिजोरीसह लंपास केली. ...
गोरगरिब पालकांची यामुळे गैरसोय होऊ लागल्याने ती टाळण्यासाठी बहिष्कार मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी शुक्रवारी दिली. ...
विविध स्वरूपातील अडचणींमुळे मुदतीनंतरही वाशिम जिल्ह्यातील पशुगणनेचे काम पूर्ण झाले नसून ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी ३ मे रोजी दिली. ...