वाशीम येथे डॉ. रणजीत पाटील व माजी आ. वसंतराव खोटरे यांच्याहस्ते पशुपक्षांकरीता कुंडीच्या वितरण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येवून त्यांना कुंडी प्रदान करण्यात आली. ...
गावरान गार्इंच्या गर्भात उच्च दर्जाच्या गार्इंचे विर्य सोडून दर्जेदार व अधिक दुध देणाºया गार्इंच्या प्रजाती जन्माला आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. ...
वाशिम : ‘थॅलेसीमिया’ आजाराबाबत नागरिकांना माहिती व्हावी व योग्य उपाययोजनेतून हा आजार नष्ट व्हावा, या उद्देशाने जागतीक थॅलेसीमिया दिनाचे औचित्य साधून वाशिममध्ये बुधवार, ८ मे रोजी मुख्य मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
वाशिम - जिल्हा परिषद शाळांनी अंतराची अट न पाळता नियमबाह्य उघडलेले इयत्ता पाचवी, आठवीचे वर्ग बंद करण्यात यावे असे आदेश शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी अमरावती विभागातील पाचही मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना ७ मे रोजी दिले आहेत. ...
१३ फेब्रूवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या तथा ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तुर्तास सेवेतून काढू नये. तसेच संबंधितांचे वेतनही थांबवू नये, असे आदेश दिले आहेत. ...