राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजूरा येथे १७ मे रोजी टँकर मंजूर झालेले आहे. मात्र, टँकर गावात पोहचले नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत २६ मे रोजी पाण्याचे टँकर गावात पोहचले. ...
इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे. ...