Washim, Latest Marathi News
गृपच्या कार्याची दखल घेत या ग्रुपला २९ मे रोजी अमरावती येथे आयोजीत विभागीय वृक्ष लागवड आढावा बैठकीचे निमंत्रण पाठवून बोलावून घेतले. ...
जिल्ह्यातील ११७ रिक्त ठिकाणाकरीता ३० मे ते १० जून २०१९ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागाने अर्ज सादर मागविले आहेत. ...
अमरावती विभागात टक्केवारीत यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. ...
वाशिम जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. ...
वाशिम : अकोला नाका परिसरात मोठया प्रमाणात अतिक्रमण झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ...
७५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ मे रोजी दुपारी १.३० वाजता उघडकीस आली. ...
ग्रामपंचायत, सर्व विभाग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने गावाचा कायापालट करण्यासाठी संधीचे सोने करावे असे आवाहन आ.राजेंद्र पाटणी केले. ...
वाशिम : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल्च्या राष्ट्रीय हरित सेनेचा चिमुकला सुरज याने विविध वृक्षांच्या ४५० बिया जमा करुन एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. ...