सांसद आदर्श ग्राम सायखेडा येथे गत तीन वर्षापूवी पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप या योजनेचे कामच सुरु असल्याने गावात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. ...
जिल्ह्यातील पात्र १४२६ विद्यार्थीनींना सायकल खरेदी करून देण्यासाठी ४९ लाख ९१ हजारांचा निधी मंजूर आहे; मात्र शैक्षणिक सत्र संपले असताना एकाही विद्यार्थीनीस याअंतर्गत सायकल मिळालेली नाही. ...
येथील वयोवृध्द बंडूजी इंगोले यांच्या मुलांनी कारंजा ते मानोरा रोडवरील कुपटा ते दारव्हा रोड नजीकच्या त्यांच्या स्वत:च्या शेतातील विहीरीजवळ पाणपोई उभारली. ...