निरूपयोगी साहित्य इतरत्र टाकून न देता पुनर्प्रक्रियेसाठी पुनर्वापर करणाºया कंपन्या, संस्थांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला १ जून रोजी दिले आहेत. ...
आरोग्यविषयक सुविधांचा पूर्णत: बट्टयाबोळ उडाला असून रुग्णांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील गोरगरिब कुटूंबातील नागरिकांना खासगी दवाखान्यांचा खर्च परवडत नाही. ...
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कुल बस नियमावली व अन्य महत्वाच्या विषयांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्याशी साधलेला संवाद... ...
वाशिम: जिल्ह्यातील जंगलात जलस्त्रोत नसताना प्रकल्पांतही आता केवळ गाळ उरला असून, पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजिवांचा या गाळात फसून जीव जात असल्याच्या विदारक घटना जिल्ह्यात घडत आहेत. ...